Saturday, June 30, 2007

श्री - गणेशा

आज हा श्री गणेशा करताना बाबा ठाकुर आणि आभिजित चे शत:शा धन्यवाद. आपल्या आयुष्यात काही तरी कमी आहे य विचारानी मल बरेच दिवस विळखा घातलेला होता. ईकडे आल्या पासुन ज्याला intelectual म्हणता येइल असा एकही मित्र भेटला नाही.आणि ह्या गोष्टी ची जाणीव बाबा आणि आभिजीत च्या Orkut भेटित प्रकर्षाने झाली आणि माझ्या प्रश्नाचे ऊत्तर ही मिळाले. आता काही तरी creative करुन त्याची थोडी तरी पुर्तता करण्याचा प्रयत्न करणार आहे.

मधुच्या भाषेत मला मटर-गश्ती करायला भरपूर वेळ आहे आणि माझ्या प्रश्ना चे ऊत्तर ही मिळाले आहे तर आता शक्य तीतक्या वेळेस ब्लोग लिहायचा मी ठरवल आहे. बघु माझा ईरादा कितपत सबळ राहातो

प्रयत्नान्ति ५ ऒळी लिहुन सुरुवात तर बरी झाली.

मन:संवाद